शिवाजीपुत्र महेंद्र

My blogs

About me

Gender Male
Industry Agriculture
Occupation self employ
Location nashik, maharashtra, India
Links Audio Clip
Introduction मी महेंद्र मी मराठा, जातीने मराठा असण्या पेक्षा कर्तुत्वा ने मराठा होण्यावर भर देणारा . मित्रांमध्ये बसल्यानंतर विचारवन्ताला वेड्यात काढणारा, अन एकांतात वेडा होउन विचार करणारा क्वचितच देवाचे नामस्मरण करणारा , पण प्रत्येक क्षणाला छत्रपति शिवरायांची ओवी गाणारा मद्याच्या मैफिलीत मित्राच्या खांद्याला खांदा लाउन त्याचे शेंगदाने खाणारा , पण केवळ त्याच्या मद्याच्या दुर्गंधिने मदहोश होणारा नम्रतेला वंदन करणारा अन खोड्या करणा र्याचे चटके देऊन हाल करणारा शक्य तो शर्यतीत विजेता न होणारा , पण लाज वाटू नये म्हणून शेवट न येणारा मराठीच्या गोंधलात , मराठा असल्याच्या गर्वात , शेवटून दूसरा येउन ही विजयी असल्याच्या आनंदात, मद्याला स्पर्श न करता बेधुंद अवस्थेत , स्वताहाला शेतकरी ही गौरव उपमा लाउन जगण्याचा आनंद घेणारा , मी महेंद्र, शिवबा चा शिपाई माझा परमेश्वर माझा राजा छत्रपति शिवाजी महाराज
Interests बौद्धिक चर्चा ..... विशेषकरून छत्रपती अन त्यांचे स्वराज्य ......... राजकारण म्हणजे पवित्र समाजकारण ......... अन उथळ विचाराचे सामान्य शहरी जनता