Bharat Sonawane
On Blogger since: September 2019
Profile views: 824
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Student |
| Location | Aurangabad, Maharashtra, India |
| Introduction | माझ्याबद्दल काय सांगू..? कारण याचे उत्तर मलाही अजून भेटलेले नाही,होय इतकंच सांगेन एक विद्यार्थी आहे.जो अजूनही शिकतो आहे,जीवनातल्या प्रत्येक दिवसाकडून,दिवसातल्या प्रत्येक तासाकडून अन् तासातल्या प्रत्येक क्षणाकडून..! मी एक जिप्सी आहे,माझ्या आयुष्यात असलेला एकांत मला प्रत्येक क्षणाला सेलिब्रेट करावासा वाटतो.मी फार बोलका नाही पण माणसं जोडायला मला आवडतात,माझ्या परिघात बसणाऱ्या व्यक्तींच्या मी नेहमीच शोधार्थ असतो..! त्यांच्या शोधासाठी अन् त्यांच्याडकुन आयुष्याला घेऊन मिळणाऱ्या अनुभवाच्या शिदोरीसाठी मी येथे व्यक्त होतो आहे,अशी माणसं भेटली की त्यांच्या माझ्यात झालेल्या संवादातून मी प्रगल्भ होत जाईल अन् आयुष्याला घेऊन असलेली माझी गणितं अशावेळी सुटलेली असतील..! तर असा आहे मी एकांताशी जवळीक साधाणारा,एकांताशी स्वगत करणारा.माझ्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मला माझ्या ब्लाॅगमाध्यमातून भेटत रहा मी तूम्हाला प्रत्येकदा नव्यानं कळत जाईल..! |
| Interests | Solo traveling,Reading,Writing,Hiking, Paragliding, Cycling. |
| Favorite movies | बेबीज डे आऊट,टायटॅनिक,बॉर्डर,फॅन्ड्री,ज्युरोसिक पार्क. |
| Favorite music | मराठी गझल,मराठी शास्त्रीय संगीत,गालिब की शायरी,अभंग,साऊथ इंडियन संगीत.उर्दू संगीत..! |
| Favorite books | १)तैपि- हर्मन मेलव्हील अनुवादित- पाचुचे बेट-भा.नु.शिरधनकर. २)तुरुंगातील पत्रे- द्वा.भ.कर्णिक. ३)मला उध्वस्त व्हायचंय - मल्लिका अमर शेख. ४) कोल्हाट्याच पोर - किशोर शांताबाई काळे. ५) फकिरा - अण्णाभाऊ साठे. ६) माझी जन्मठेप - वि.वा.सावरकर. ७) अमृतवेल - वि.स.खांडेकर. ८) बलुतं - दया पवार. ९) समांतर,गाफील - सुहास शिरवळकर १०) मलाला - बाबा भांड. |

