दादा येंधे

My blogs

About me

Gender Male
Location Mumbai, Maharashtra, India
Introduction मराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो? मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का...? याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. " वाचाल तर वाचाल" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.
Interests सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डिजिटल माध्यम.