Blogger
Ram Wadibhashme
On Blogger since: November 2013
Profile views: 476

My blogs

About me

GenderMale
IndustryStudent
OccupationProsnal Blog, Journalist, Social Worker, Political Social And RTI Activist
LocationNagpur, Maharashtra, India
Introductionनमस्कार मित्रांनो मी राम वाडीभस्मे मी नागपूर जिल्ह्यातील एका छोटेसे गाव मु. आष्टी, पो. खात, ता. मौदा, जि. नागपूर महाराष्ट्र-४४११०६ येथील आहे. मला 'अंधश्रद्धा निर्मुलन, समाजसेवा, राजकारण आणि पत्रकारिता' क्षेत्रात मध्ये आवड आहे. सध्या भारतीय जन संचार संस्थान येथे मराठी पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदविका व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पत्रकारितेत पदवीचा अभ्यास सुरू आहे. सोबतच मी उद्धार फोऊंडेशन या संस्थेचा अध्यक्ष आहे. दै. सकाळ मध्ये मौदा तालुक्यातील मुख्यघडामोडी, शेती, शिक्षण, आरोग्य आणि इतर सामाजिक विषयाला घेऊन लिखाण करत असतो. मी ओबीसी प्रवर्गावर होत असलेल्या सामाजिक व संविधानिक अन्यायच्या विरोधात नेहमी लढा देत असल्याने माझी ओळख ही सामान्य नागरिका पर्यन्त ओबीसी पॅंथर अशीच झालेली आहे. "तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमत बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील कि, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत,ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय." -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Google apps
Main menu