Blogger
पवनकुमार दिवाण
On Blogger since: July 2010
Profile views: 281

My blogs

Blogs I follow

About me

LocationIndia
Introductionमाझ्या बद्दल फक्त "मीच" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.
Google apps
Main menu