Blogger
शिवश्री.अक्षय.विलास.पवार
On Blogger since: May 2012
Profile views: 441

My blogs

About me

Locationकल्याण, महाराष्ट्र, India
Introductionमी अक्षय विलास पवार , माझा जन्म ,एका क्षत्रिय ९६ कुळी, मराठा धारपवार ह्या घराण्यात जन्म ०४/१२/१९९३ वार शनिवार ह्या दिवशी कल्याण ह्या ठिकाणावर झाला.तसं तर मी मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पवारसाखरी गावचा पण नोकरी साटी वडील कल्याण मधेच स्ताहिक झाले. मी मराठा आहे म्हणून लहान पण पासून घरी शिरायांचे संस्कार भेटले आणि शेवटी मी पण इतर माराठ्यान सारखे माझ्यात पण ते सळ-सळते रक्त वाहू लागले.आणि मग कुटेही अन्याय झाले तर मला बगवले जात नसे.पण त्या विरुद्ध काही करू पण शकत न्हवतो कारण त्या वेळी खूप लहान असल्या कारण माझे कोणी काही ऐकत न्हवते आणि मी एकटा तर करू काही शकलो नसतो. मग वेळ तसाच कोणाची हि वाट न पाहता वाहत गेला आणि शेवटी मी मोठा झालो आणि आता माझ्या पण मनगटात ताकत आली आहे आणि पुरेसे शिक्षण हि प्रपात झाले. पण नंतर जेव्हा सर्व गोष्टींचा आढावा घेतला तर असे लक्षात आले कि मागील ३५० वर्ष जे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज्यांनी.ज्या गनिमी काव्यच्या सह्यांनी शत्रू चा पराभव केला .आज तेच गनिमी कावा हे त्याच्याच राज्यांच्या मुलान विरुद्ध वापरला जात आहे. त्या मध्ये बधल घडवून आण्या करिता मी मराठ्यांच्या उत्कर्ष साटी माझे पूर्ण आयुष हे ह्या मराठ्यांच्या चरणी अर्पण करावयाचे ठरवले.
Google apps
Main menu