Blogger
vaibhav
On Blogger since: September 2009
Profile views: 599

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
LocationNagpur, Maharashtra
Introductionकधी असं घडलंय का की तुम्ही अचानक एका वेगळ्याच जगात स्वतःला बघताय, आत्ताच कुठेतरी होतात अन आत्ताच दुसरीकडे येऊन पोहोचलात, आणि एवढाच नव्हे तर ते जग तुम्हाला वास्तविक जगापेक्षा खूप रम्य आणि खूप हवहवेसे वाटतंय. आणि मग परत येण्याची इच्छाच होत नाही. होत ना... खरंच मलाही असच होत. मी या जगाला माझ स्वतःच एक नाव दिलाय. "या वेड्या मनाची कल्पना". या जगात मी बराच गुंतून असतो आणि या असल्याच बऱ्याचश्या गुंत्यांमधून काही शब्दरचना घडून येतात. काही अनुभवातून, काही विचारातून आणि काही इच्छेतून. या रचनांमध्ये रस दाखविल्यामुळे मी तुमचा फार आभारी आहे. माझ्या या कल्पनेच्या जगात तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे.
Google apps
Main menu