वृंदाली..
My blogs
Blogs I follow
| Introduction | पावसात भिजतं.. उन्हात वाळतं.. थंडीत गोठतं.. माझं मन..! सुगंधात रमतं.. चिखलत रुततं.. भोवर्यात अडकतं.. माझं मन..! सकाळी उजाडतं.. दुपारी तळपतं.. रात्री चमकतं.. माझं मन..! सुखात फुलतं.. दुखत कोमजतं.. नाहीतर कन्टाळतं.. माझं मन..! कोणासाठी झुरतं.. कोणास छळतं.. कोणापासुन दुरावतं.. माझं मन..! कधी फक्त माझं.. कधी फक्त तुझं.. तर कधी सर्वान्चं.. माझं मन..! हो म्हणतं.. नाही म्हणतं.. शेवटी पाहिजे तेच करतं.. माझं मन..! |
|---|

