विनोदकुमार शिरसाठ
My blogs
Gender | Male |
---|---|
Industry | Technology |
Location | कल्याण, महाराष्ट्र, India |
Introduction | माझ्याबद्दल तसं लिहिन्यासारखं काही नाही । आम्ही असा कुठलाही पराक्रम केला नाही की जो इथे लिहिता येइल । सर्व सामान्य विद्यार्थ्या प्रमाने V J T I मधून इंजीनियरिंग केली व ITM मधून अर्थ (फायनान्स) ह्या विषयात MBA झालोय । ज्या मातीत घडलो त्या माझ्या महाराष्ट्रा साठी काही करावे ही इच्छा आहे । आधी पासून राज सहेबानां फाँलो करत आलोय ( शिवसेनेपासून ) आणि जेव्हा त्यानीँ शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा आम्ही देखिल त्यांच्या सोबत निघालो एका नविन प्रवासाला .... असलं धाडस करनं फारच कमी लोकाना येतं म्हणुनच आम्ही राज साहेबानां सलाम करतो । आमच्या हातून महाराष्ट्राची काही सेवा घडावी हीच एक इच्छा आहे आणि ती पूर्ण होनारच ह्याबद्दल आम्हाला खात्री आहे । |
Interests | Financial Analysis, People Management, Crafting Strategy, Execution, Meeting People General Management |
Favorite movies | Mi Shivajeraje Bhosle Boltoy, Prahar, Valu |
Favorite music | Old Hindi, Marathi Bhavgite, Natyagite, Classical, pop |
Favorite books | Security Analysis - Dodd and Benjamin, Seven Habits of Highly Effective People - Stephen Covey, Janta Raja, All books of Michael Chrichton, All Books of Gopal Nilkantha Dandekar, All books of P L deshpande |