Raheem Shah
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Occupation | विद्यार्थी |
| Location | अंजनगाव सुर्जी,तालुका-अंजनगाव सुर्जी,जिल्हा-अमरावती, Maharashtra, India |
| Introduction | मी एक स्टुडन्ट आहे माझी शिक्षण सध्या M.A 3 rd Year चालू आहे आणि मी तहसील कार्यालय मध्ये सेतू विभागात जॉब करत असतो आणि वेळेतून वेळ काढून यूट्यूब चैनल वर व्हिडिओ बनवत असतो. आणि ब्लॉकिंग सुद्धा करत असतो. मी या ब्लॉगला स्वतःचे नाव दिलेले आहे आणि या ब्लॉगवर मी तुमच्यासाठी नवनवीन माहिती आणत असतो. या ब्लॉगवर मी असे संबंधित काम असतात त्याबद्दल पुरेपूर माहिती मी या ब्लॉग वर टाकत असतो. |
| Interests | मला सर्वात जास्त सोशल मीडियावर बोलणे आपल्या जवळचे अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि लोकांना काहीतरी शिकवणे याच्यात मला खूप इंटरेस्ट आहे. |
| Favorite movies | मला पिक्चर पाहण्यात इंटरेस्ट नाही. |
| Favorite music | मला जुने गाणे सर्वात जास्त आवडतात. |

