शतानंद

My blogs

About me

Gender Male
Industry Education
Occupation उनाडक्या
Location Mumbai, India
Introduction कधीतरी मी वेडा होतो...
Interests तसा तर कशातच नाहीये... पण सांगायचंच झालं तर, झोप, जेवण.. मांसाहारी जास्तच, उनाडक्या, रस्त्यावरच्या पाट्या वाचणे, चेंडू-फळी, कधी कधी कविता पुस्तकं असल्या भयंकर गोष्टी, कंटाळलेली माणसं, ढ माणसं, विसरभोळी माणसं... आणखी आता आठवत नाहीये.....
Favorite Movies तसं कोणी विचारलं तर श्यामची आई सांगतो मी पण सांगायचच झालं तर ... डों.फा., बनवाबनवी, आनंद, बावर्ची, दिल चाहता है, प्यासा, जोगवा, नितळ, मुंबई पुणे मुंबई, रजनीकांत, नागार्जुन, Happy Days, The Notebook, My Dinner with Andre, shoot'em up, pursuit of happiness, diehards, dollar's trilogy, into d wild, terminal, 12 angry men, if only, forest gump, Robin williamsche barech, batmans aani bharapoooor ahet............ गुंडा, लोहा इ. सुदधा आवडतात
Favorite Music सुधीर फडके, संदीप-सलिल, गझल्स, गुलाम अली, मेहेन्दी हसन, नुसरत फतेह अली खान, नाट्यसंगीत, एस.डी., रफी, तलत, लता, मन्ना डे, अल्ताफ राजा, नविन हिंदीपण आवडतात काही, सुखविंदर, सोनू, रेहमान, कैलाश ई., enrique, bob dylan, bryan adams, miley cyrus, gloria estefan, u2, bsb, boyzone, green day, cranberries wagaire.........
Favorite Books प्रकाश संतांची सगळी, भालचंद्र नेमाडे, किरण नगरकर, बालकवी, कुसुमाग्रज, उत्तररात्र- किणीकर, सुरेश भट, आरती प्रभू, सौमित्र, ग्रेस, शरच्चंद्र मुक्तिबोध, विश्वास पाटील, शाळा, उदकाचिये, रारंगढांग, एक होता कार्व्हर, अस्वस्थ दशकाची डायरी, चाकाची खुर्ची, पु.ल., व.पु, गावाकडच्या गोष्टी, दुनियादारी, मौनराग, अनिल अवचट, 5.sm1, i too had a love story, fountainhead, catcher in d rye, anna karenina, animal farm, 1984, everybody loves a good drouight, samuel beckett, anton chekov, of mice and men.. वगैरे