Blogger
डॉ. सुधीर राजाराम देवरे

    Contact me

  • Email
  • drsudhirdeore29@gmail.com
On Blogger since: April 2012
Profile views: 3,710

My blogs

About me

GenderMale
IndustryArts
Occupationभाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मयाचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक.
LocationSatana Dist: Nashik, Maharashtra, India
Introductionडॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मयाचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, 'ढोल' व 'संपृक्त लिखाण' या नियतकालिकांचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश, २. आदिम तालनं संगीत, ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय, ४. पंख गळून गेले तरी, 5. अहिराणी लोकपरंपरा, 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने, (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती 8. अहिराणी गोत 9. अहिराणी वट्टा 10. माणूस जेव्हा देव होतो 11. सहज उडत राहिलो, 12. सांस्कृतिक भारत, 13. माणसं मरायची रांग, 14. मी गोष्टीत मावत नाही, 15. टिंब, 16. आस्वाद : भावलेल्या कवितांचा, 17. ब्लॉगच्या जाळ्यातून जग, 18. Melodies with a Primitive Rhythm 19. आदिम तालाचं संगीत, 20. सोन्याची शाळा, 21. भंग अभंग, 22. फुटूच लागतात पंख, २३. अहिराणी : भाषा, परंपरा आणि संस्कृती, 24. भाषा : व्याप्ती आणि गंड, 25. सायकोचा तिढा, 26. गावदवंडी, 27. डोंगरदेव : अनुभूतीतून अभ्यास, 28. माणूसपणाच्या आसपास, 29. साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा, असे एकूण 32 पुस्तके. भ्रमणध्वनी: 7588618857
Interestsसाहित्य, संगीत, चित्रपट
Favorite moviesखूप
Favorite musicखूप
Favorite booksखूप
Google apps
Main menu