Blogger
तन्मय भगत
On Blogger since: January 2011
Profile views: 433

My blogs

About me

GenderMale
IndustryAdvertising
Occupationबी. एम. एम.
Locationशहाबाज - अलिबाग, महाराष्ट्र
Introductionमाझ्याबद्दल थोड काही...... नाव:- तन्मय मंगेश भगत. अलिबाग तालुक्यातील "शहाबाज" या छोट्याश्या गावात मी रहातो. तालुका:- अलिबाग जिल्हा :- रायगड जन्मदिवस:- १/१०/१९९१ माझा स्वभाव - हे तुम्ही माला भेटा , माझ्यासोबत बोला आणी अनुभव घ्या मी कसा आहे तो ...पण मी एवढी खात्री नक्की देऊ शकतो की तुम्हाला माझ्यासोबत राहून आलेला अनुभव अविस्मर्णीय असेल.तसा मी खुप शांत आहे. आणी कमी बोलणारा आहे. पण तरीही मी जे निवडल आहे ते म्हणजे बीएम्एम् ( मास मिडिया )....रुइया कॉलेज च्या बी एम् एम् शाखेच्या दुसऱ्या वर्षात मी शिकत आहे.... माझ्या जीवनातील तत्व - माला वाटत , देवाने हे आयुष्य मला अजुन एक -माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण माझ्यापेक्षा माझ्या आई बाबांवर आहे. कारण आज मी जो काही आहे तो फ़क्त त्यांच्यामुलेच आहे. माझा जगण्याचा दृष्टिकोन म्हणजे ....." IT DOESNOT MATTER".....हे तिन शब्द मी बाळगतो. मी पराभवाचा कधी विचार करत नाही. उलट जे काही आपल्याकडे आहे त्याच्यामधून आपल्याला काय करता येइल याचा मी जास्त विचार करतो. माझे मित्र फार कमी आहेत पण जे आहेत ते खुप विश्वासु आहेत जे आजच्या या स्वाभिमानी जगत सापड़णे म्हणजे डोंगरातुन उंदीर शोधून काढणे एवढ कठीण आहे. आणि मी त्यांना कुठल्याही परिस्थितीत गमावणार नाही.
Interestsफोटोग्राफी , क्रिकेट , वाचन , प्रवास , नवीन माणसे जोडणे :-)
Favorite moviesरंग दे बसंती , अंदाज अपना अपना , लगान , नटरंग
Favorite musicकसक , मन्नतावे , मन उधान वाऱ्याचे , तसेच सगळे अभंग आणि जुनी गाणी
Favorite booksइडली ,ऑर्किड आणि मी
Google apps
Main menu