Blogger
Omкαr™.. Torαsкαr
On Blogger since: January 2007
Profile views: 1,030

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryTechnology
OccupationHarware & Network Eng.
LocationMumbai, Maharashthra, India
Introductionनमस्कार मित्रांनो माझे नाव आहे ओंकार. मी असा एक दिवाना जो आपल्याच जगात वावरतो. जो जगतो अश्या जगात जिथे माणुस माणसाला विचारत नाही. सगळी माणसे स्वतःच्या अश्या भावविश्वात जगतात. तसाच मीही जगतो, अगदी तसाच...........
Interestsविशेष काही नाही मित्रांसोबत भटकणे, गाणी ऐकणे, पुस्तके वाचणे, आणी सर्वात महत्वाचे म्हणजे कवीता करणे.
Favorite moviesइंग्रजी - जॉर्ज ऑफ द जंगल,जुमानजी, नेकेड गन्स, टायटानीक, आणी ज्युरासीक पार्क सर्व भाग, स्केरी मुवीज, हिंदी मद्ये मोहोब्बतें, के3जी, आणी खुपसे इतर आहेत
Favorite musicसर्व गाणी जी मनाला स्पर्श करुन जातात मग ति कोणत्याही भाषेतीलपण असोत(मराठी,हिंदी,इंग्रजी,कोंकणी आणी पंजाबी)
Favorite booksएक होता कार्व्हर,स्वामी, छावा,सध्या श्रीमान योगी वाचतोय
Google apps
Main menu