पुरुदत्त रत्नाकर
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Automotive |
| Location | India |
| Introduction | मी पुरुदत्त रत्नाकर. हे माझं टोपणनाव आहे. मी अभियंता पदवीधारक आहे आणि वाहन अभियांत्रिकि क्षेत्रात कार्यरत आहे. लिखाण हा माझा स्वस्थ नं बसू देणारा छंद मी अलिकडे जोपासू लागलो आहे. विविध भाषांची सेवा करणं आणि त्या शिकणं याबरोबरच वाचकांना चांगला वाचनानुभव देणं हेही या ब्लॉगचं उद्दिष्ट आहे. माझ्या वाचनात आलेलं अन्य लेखकांचं लिखाणही मीमाझ्या रसग्रहणाच्या रूपाने आपल्यापर्यन्त पोहोचवेन. |
