संतोष पवार
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Technology |
| Occupation | Senior Software Engineer |
| Location | पुणे, महाराष्ट्र, India |
| Introduction | नावातच सर्व काही आहे. संतोष... आनंद, हर्ष, उल्हास.. सर्व काही आहे ते पण एकदम खच्खचुन भरलेले. अजिबात टेन्षन न घेणारा प्राणी आहे मी. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते असे मी मानतो. कोणाचेही दिवस कधीच बसून राहत नाहीत. दुख माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे आणि त्यावर मात करणारेच शेवटी विजयी होतात. प्रत्येक दुखाच्या दरी नंतर हमखास सुखाचा डोंगर असतो हे मानणारा मी... |

