Pr@t!k$h@
My blogs
Blogs I follow
| Gender | Female |
|---|---|
| Industry | Technology |
| Occupation | Software Engineer |
| Location | Pune, Maharashtra, India |
| Introduction | ......माझ्या बद्दल मी काय सांगू? पटकन मैत्री करते पण परत त्याच सवयींचा त्रास करून घेते........................ लहान लहान गोष्टी वर हसते पण तितकीच लहान गोष्ट मनाला ही लावून घेते................ खूप काही वेगळ करायची आवड पण तितकीच भीतीही वाटतेय................... मला सगळ्यात राहायला आवडत पण सगाल्याताही माझा एकटेपणा कोणाला शोधू पाहतो ........................ माझ्या आवडी इतर मुलींपेक्षा वेगळ्या असतात पण याच आवडी मला सगळ्यांपासून वेगळ्या करतात .................................. माझा देवावर खूप विश्वास आहे पण कदाचित त्याचा नाही आहे.............................. मला रात्र खूप आवडते पण काळोखाची भीतीही वाटतेय................. मला आपल्या माणसाच्या मनातले समजते पण माझे मन दुसर्यांसाठी एक न उलगदनारे कोडे असते ......................................... थोडीशी अल्लड, थोडीशी अवखळ, थोडी शांत, थोडी चंचल ओलखुनहि न ओलखता येणारी अशी मी ......!... |
| Interests | Listening music,Drawing,Painting, making friend,Dancing etc |
| Favorite movies | All marathi and mumbai based movies(Real stories), |
| Favorite music | Silent |
| Favorite books | Two states |

