लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंच
My blogs
| Introduction | ‘लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंच’ हा पाण्याच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या, आणि समन्यायी पाणी धोरणासाठी प्रयत्नशील असणा-या व्यक्तींचा गट आहे. मंचामध्ये पाण्याच्या क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते आणि अभ्यासक सहभागी आहेत. महाराष्ट्र राज्यातील पाण्याच्या क्षेत्रात कायदेशीर आणि धोरणात्मक चौकटीमध्ये व्यापक जनहिताच्या दृष्टीने समन्यायाच्या दिशेने सकारात्मक बदल सुचवून, ते घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे हे मंचाचे व्यापक उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने सन २०१० पासून मंचाचे काम चालू आहे. मंचाने हाती घेतलेले विषय, त्याबाबतची मंचाची भूमिका, सरकारशी आणि इतर संस्था-संघटनांशी चालू असणारा संवाद इत्यादी विषयीची मांडणी करण्याचा प्रयत्न ह्या ब्लॉगद्वारे करत आहोत. |
|---|
