Hrushikesh Thite

My blogs

About me

Gender Male
Location Pune, Maharashtra, India
Introduction Finally I will be so matured that I will react to nothing.
Interests वाचन, लिखाण, चित्रपट, गाणी, पत्ते, व्यापार, सापशिडी, सर्फिंग, बाइकवरुन निरुद्देश भटकणे, शब्दकोडी सोडवणे, गप्पा ठोकणे, एखादं नवीन गाणं आवडलं की ते संगणकावर, मोबाईल वर टाकुन अगदी कंटाळा येईस्तोवर मनसोक्त ऐकणे
Favorite Movies अंगूर, मासूम (शेखर कपूरचा), कळत नकळत, तिसरी मंझिल, अंदाज (शम्मी आणि हेमाचा), मिस्टर इंडिया, चश्मेबद्दूर, शिवा, रात, लगान, परिंदा, काला पत्थर, सरफरोश, मेरे अपने, जो जिता वही सिकंदर, घातक, अर्जुन, इत्यादि.
Favorite Music हर तर्‍हेचं संगीत आवडतं. जेवढं 'मन उधाण वार्‍याचे' आवडतं तेवढचं 'लग जा गले' आणि तेवढचं 'यु आर स्टिल द वन आय लव' देखील आवडतं.
Favorite Books 1) व्यक्ती आणि वल्ली - पु.ल. 2) बनगरवाडी, माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगुळकर 3) अरविंद गोखलेंच्या बर्‍याचशा कथा 4) आणि मी - मंगला गोडबोले (एवढं एकचं पुस्तक वाचलय मी त्यांचं आणि ते खुप आवडलं. अजुन बाकीची वाचायची आहेत.) 5) शाळा - मिलिंद बोकील. 6) चेतन भगतची पहिली दोन पुस्तकं. सोपी भाषा असल्यामुळे वाचायला मस्त वाटलं. 7) रत्नाकर मतकरी, पु.भा.भावे तसेच जयवंत दळवींच्या काही कथा.