Blogger
Prof. Anil Bansode
On Blogger since: September 2010
Profile views: 59

About me

GenderMale
IndustryEducation
OccupationAsst. Professor
LocationIndapur, Maharashtra, India
Introductionसार्क परिषदेतील कार्यशाळेसाठी भिगवण येथील कला महाविद्यालयातील प्रा. अनिल चांगदेव बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. मालदीवची राजधानी माले येथे सार्क परिषदेने आयोजित केलेल्या " CREATION OF DIGITAL REPOSITORY" 9th to 13th August 2015 या पाच दिवसीय कार्यशाळेसाठी प्रा. अनिल बनसोडे यांचे नामांकन केले होते. संपूर्ण देशातून दोन प्रतिनिधींची निवड या कार्यशाळेसाठी करण्यात येते. यामध्ये राज्यातून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालयातील प्रा. अनिल चांगदेव बनसोडे यांची निवड करण्यात आली.
InterestsInformation Resources Centre..Education Administration and connect to people
Favorite musicMarathi
Favorite bookshttps://archive.org
Google apps
Main menu