Blogger
बाळासाहेब तानवडे
On Blogger since: September 2007
Profile views: 1,754

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryManufacturing
OccupationFood Premix Manufacturing
LocationMumbai, Maharashtra, India
Introductionइमाने इतबारे शाळेत केला अभ्यास, मग काय Finalला मार्क पडले खास. पुढे काय? तेंव्हा काय कळतचं नव्हत. मन मात्र चारी बाजूनी धावत होत. सिनेमा,नाटक,गाणं,संगीत म्हणजे श्वास होता. जीवनात कांहीतरी करायचं हा एकच ध्यास होता. आवडीच करिअर करणं म्हणजे त्या काळी नसते छंद होते. मला डॉक्टर-इंजिनिअर शिवाय सारे रस्ते बंद होते. पण तथाकथीत जाणकारांनी दिशा मज दाखवली. अखेर इंजिनिअरिंगच्या दिशेने गाडी मी वळवली. भविष्यातील वास्तवाचं कांहीच नव्हतं भान. पण वास्तव मात्र होत रुक्ष आणि भयाण. तिथं मन कधी अस रमलच नाही. पण पोटासाठी करावं लागलं काही बाही. स्थिर-स्थावर होऊन आता छंद जपायच ठरवलय. पण हे मात्र खरं,उमेदीच ते सुवर्ण पर्व हरवलय. मन म्हणतंय तस आता मस्त जगायचय. जे जे जमलं नाही ते ते आता करायचंय.
InterestsWriting, Reading, Singing
Google apps
Main menu