Blogger
Pavan
On Blogger since: August 2008
Profile views: 462

My blogs

About me

GenderMale
IndustryGovernment
Locationpune, maharashtra, India
Introductionनमस्कार, मी पवन दिनेश घवी.आपलं काय आणि परक काय हे कळायला लागल्यापासून जन्मदात्यानी लावलेल्या सवयीने व दिलेल्या प्रोत्साहनाने मराठी साहित्याशी नाळ जुळली. आंतरजालाशी ओळख झाली आणि प्रसिद्ध नसलेल्या परंतु दर्जेदार आणि दीर्घ काळ स्मरणात राहणार्या नवसाहित्यानी मनाला भुरळ घातली.मनात आलेल्या विचारांना ताबडतोब लिखीत स्वरूप देण्यासाठी ब्लॉग हा प्रकार उत्तम वाटला.अनेक ब्लॉगर्स आणि त्यांचे लेख वाचून आपणसुद्धा ही वाट चोखाळावी असे वाटले.प्रसिद्ध केलेल्या विचारांवर आपल्या मौलिक प्रतिक्रिया ,सूचना आणि वाटल तर शाबासकीची थाप अपेक्षित आहे. श्री योगेश्वराच्या चरणी अर्पण. आपलाच, पवन.
Google apps
Main menu