Blogger
वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे
On Blogger since: February 2012
Profile views: 1,268

My blogs

About me

GenderMale
IndustryScience
Occupationdoctor & student of journalism
Locationsangli - pune , maharashtra, India
Introductionस्वतःच्याच संवेदना जपताना कसरत होत असताना समाजाविषयी आपण संवेदनाशून्य होतो म्हणूनच ....जेव्हा कल्पनेच्या लेखणीला प्रतिभेची शाई मिळते , जेव्हा विदारक वास्तवाला विवेकाचे कोंदण मिळते , जेव्हा मनात खदखदत असलेल्या असंतोषाला निर्भीडपणे वाचा फुटते आणि आतापर्यंतच्या दृष्ट ,श्रुत ,अनुभूत गोष्टीना कागदाचे व्यासपीठ उपलब्ध होते तेव्हाच वाचकाला वाचल्याचे आणि लेखकाला लिहिल्याचे समाधान मिळते.....अर्थात माझे मत-विचार परिपूर्ण असलेच पाहिजे असा अट्टाहास नाही फ़क़्त माझे काही विचार वाचून अनेकांच्या विचारचक्रांना गती मिळावी यासाठीचे हे "स्पंदन ....मनातले ...मनापर्यंत "
Interestsआयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचा आणि मानवी भाव-भावनांच्या जत्रेचा आनंद घेणे
Favorite moviesआनंद , श्वास , मी शिवाजीराजे ... , काकस्पर्ष , अशी ही बनवा बनवी , 3 idiots , a wednesday , kings speech ,बर्फी इत्यादी
Favorite musicकर्णकर्कश्य नसून अर्थपूर्ण कर्णमधुर असेल असे कोणतेही मराठी /हिंदी /इंग्रजी
Google apps
Main menu