रचना
My blogs
| Gender | Female |
|---|---|
| Location | India |
| Introduction | नमस्कार, श्रावणसरी या संकेत स्थळावर आपल स्वागत आहे!श्रावण आला की कसा सगळा निसर्ग खुलुन जातो... त्याच्या चाहुलीनेच मन बहरून जात. दारी सर धावुन आली की हिरव्या लुसलुशीत गवतावरील मोती पहाण्यात काही औरच मजा असते... नविन अंकुर ओल्या मातीतुन जन्म घेतात आणि एक नव्या आयुष्याची सुरुवात होते. मी माझ्या शब्दांनी विचारांच्या सरी तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतीय... त्याने जर तुमच्या मनाला तजेला दिला , समाधानाचा गारवा दिला तर मला नक्की सांगा. |

