Ravihaas

My blogs

About me

Introduction मी ... कोण?
किती अवघड प्रश्न आहे ... आपण कोण आहोत ...आणि त्याहून महत्वाचे ..आपण का आहोत?

ह्या प्रश्नांची उत्तरे सापडल्यावर ... जीवनाचा खरा अर्थ समजल्यावर इथे माझी माहिती भरता येइन ....

तो पर्यंत - फ़क्त एक वेडा .....