Srujankranti - सृजनक्रांती
My blogs
Blogs I follow
| Introduction | होय आपण हे जग आणखी सुंदर करु शकतो....! Yes there can be another world...! सुंदरतेचा ध्यास घेतला आहे आम्ही सर्वांनी!हे जग मी आणखी सुंदर करुन जाईन असे पु ल म्हणाले होते. सर्जनशीलतेचा हा ध्यास लागो तुम्हाला,मला आपणा सर्वांना!We have to make this world better place for you,me and entire human race!"येस वी कॅन" चा आत्मविश्वास, हम होंगे कामियाब हा दुर्दम्य आशावाद असेल तर कर लो दुनिया मुठ्ठी मे असं म्हणण आणि करुन दखविणं अवघड नाही ....!चला तर मग शोधु या स्वत:ला,स्वत:चं उत्खनन करु या.............जग जिंकुया!! |
|---|

