Blogger
मी पुण्याचा
On Blogger since: April 2009
Profile views: 934

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
Locationपुणे, महाराष्ट्र, India
Introductionमी. मी एक पुणेकर. अगदी पुणेरी नमुना म्हणावा तसा एक इसम. बाकी मीच माझ्याबद्दल काय सांगू? ब्लॉग वाचलात आणि प्रतिक्रीया लिहील्यात तरी वाहव्वा!
Favorite moviesद काँटॅक्ट (ज्योडी फॉस्टर), कास्ट अवे (टॉम हँक्स), आराम हराम आहे, गुळाचा गणपती, परिचय, मौसम, आँधी, आणि इतरही अनेक...
Favorite musicहिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी गाणी (सुगम संगीत, सिनेसंगीत, भजने, इ.), काही ठराविक इंग्रजी गाणी, वगैरे. आवडते आवाजः पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, आशा खाडीलकर, पं. हरीप्रसाद चौरसीया, पं. शिवकुमार शर्मा, लता मंगेशकर, किशोर कुमार, आशा भोसले, सुधीर फडके, आणि नवीन पिढीमधील संजीव अभ्यंकर, सावनी शेंडे, अश्विनी भिडे, विभावरी आपटे-जोशी, अमर ओक (बासरी), मधुरा दातार, वगैरे...
Favorite booksयांची पुस्तके: पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे, नारायण धारप, एरिक सेगल, वगैरे...
Google apps
Main menu