अवधूत कुलकर्णी

My blogs

About me

Industry Museums or Libraries
Occupation ग्रंथपालन आणि माहिती व्यवस्थापन
Location बारामती , पुणे, महाराष्ट्र, India
Introduction जे जे आवडेल ते ते करत राहायचं, चांगल्यासाठी, चांगल्या भावनेनं, नि शक्य तितक्या चांगल्या मार्गानं॰
Interests मराठी साहित्य विशेषतः कथा आणि लयबद्ध कविता, सांस्कृतिक कार्यक्रम;महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ; कविवर्य मोरोपंत स्मारक संस्था, बारामती; पुलिसा, पुणे; अशा काही संस्था-संघटनांचा आजीव सदस्य, इंटरनेटवरील मनोगत॰ कॉम या साहित्यविषयक संकेतस्थळासह काही ग्रंथालयविषयक फोरम्सवरून प्रासंगिक स्वरूपाचे लेखन, एवढेच॰
Favorite Movies चित्रपट पाहण्याची फारशी आवड नाही, मात्र ऐतिहासिक, ('विनोद' या शब्दाला काही विशिष्ट अर्थ आहे हे लक्षात घेऊन बनविलेले) विनोदी चित्रपट, ज्याची कथा खास लक्षात राहावी असे कथानक असणारे सर्व
Favorite Music क्लासिकल बेस असणारे मराठी, हिन्दी
Favorite Books वाचता येतंय तेव्हापासून वाचतच आलोय, कोणकोणती सांगायची? मात्र अगदी अलीकडे वाचलेल्यांपैकी दिलीप कुलकर्णीँचे 'निसर्गायन' नि दि॰ बा॰ मोकाशींचे पंढरपूर यात्रेवरचे 'दिंडी'