गणेश पावले

My blogs

About me

Gender Male
Occupation सुशिक्षित बेरोजगार
Location मुंबई/बांद्रा, महाराष्ट्र, India
Links Wishlist
Introduction हिरव्यागार डोंगराच्या कुशीत गावच्या रानात भटकत असतो....... तासनतास माळरानावर गुरांच्या पाठी धावत असतो...... मित्रांबरोबर खेळत असतो....... नदीत उड्या मारत असतो.... ढोल ताश्याच्या आवाजात गावच्या जत्रेत हरवून जातो..... पूर्वजांचा आशीर्वाद आणि आपल्या कृपेने रोजच्याच कटकटी आणि प्रेमाच्या लपंडावावर रिकामटेकडा मी उगाच काहीतरी लिहित असतो...... गावापासून दूर असलो तरी गांव माझा जगत असतो.....! आपला - गणेश पावले. ई-मेल आय. डी. :- ganeshpavale@gmail.com दूरध्वनी क्र. :- ९६१९९४३६३७
Interests उगाच काहीतरी लिहित बसतो..... पण तुम्हाला आवडत ना.. म्हणून हा त्रास घेतो.... हो ना..!
Favorite Movies नटरंग, सामना, अशी ही बनवा बनवी
Favorite Music "ये मेरे वतन के लोगो" - लता मंगेशकर यांच्या आवाजात, "संदेशा आते है" - फिल्म-बोर्डर
Favorite Books छावा - शिवाजी सावंत, शून्य महाभारत - संजय सोनवणी